Pooja Khedkar Case Update : माजी IAS पूजा खेडकरच्या आईला दिलासा, जमिनीच्या वादात धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर

•Pooja Khedkar Case Update वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला वर्षभर‌पुर्वीच्या‌ जुन्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मनोरमा खेडकर यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. पुणे :- माजी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना शुक्रवारी (2 ऑगस्ट) पुणे न्यायालयाने धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर केला. हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित आहे. … Continue reading Pooja Khedkar Case Update : माजी IAS पूजा खेडकरच्या आईला दिलासा, जमिनीच्या वादात धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर