Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, ती आता IAS अधिकारी होणार नाही, परीक्षा देण्यावरही बंदी

•Pooja Khedkar Case Update UPSC ने Pooja Khedkar CSE-2022 ची उमेदवारी देखील रद्द केली आहे. आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ANI :- वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS पूजा खेडकरवर UPSC ने मोठी कारवाई केली आहे. आता ती आयएएस होणार नाही. UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास किंवा निवड करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, त्यांची … Continue reading Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, ती आता IAS अधिकारी होणार नाही, परीक्षा देण्यावरही बंदी