Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिसांचा गंभीर आरोप पुणे :- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजाला नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर तिच्या आईने कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे, पुणे शहर पोलिसांनी पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Continue reading Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल