Pune Porcshe Accident News : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात राजकीय दबाव? अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः…’

Ajit pawar On  Porcshe Accident News : पुण्यातील पोर्शे दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्थानिक आमदाराने पुरावे सादर केले आहेत आणि तपासाची मागणी केली आहे आणि त्या आधारे तपास केला जाईल. मुंबई :– पुण्यातील पोर्शे दुर्घटनेप्रकरणी राजकीय दबावाचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी फेटाळून लावला आहे. याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव नसल्याचे अजित … Continue reading Pune Porcshe Accident News : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात राजकीय दबाव? अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः…’