राजकीय भूकंप की केवळ योगायोग? कट्टर शत्रू एकनाथ शिंदे आणि संजय राऊत आमनेसामने!
•शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जुनी मैत्री उजळली; मुंबईतील ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘काहीही घडू शकते’ असा काळ सुरू असतानाच, आज मुंबईत एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर ‘गद्दार’ आणि ‘कटकारस्थानी’ म्हणून तुटून पडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज चक्क एकमेकांशी … Continue reading राजकीय भूकंप की केवळ योगायोग? कट्टर शत्रू एकनाथ शिंदे आणि संजय राऊत आमनेसामने!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed