मुंबईत राजकीय वातावरण तापले ; बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर फाटल्याने ठाकरे गट आक्रमक
•बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे बॅनर काढताना बॅनर फाडले, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मुंबई :- मुंबईत काल रात्री सायन प्रतीक्षा नगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी ते रस्त्यावर बसले. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर फाडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.बेकायदा बॅनर हटवताना बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर … Continue reading मुंबईत राजकीय वातावरण तापले ; बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर फाटल्याने ठाकरे गट आक्रमक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed