Latest Police Transfer News : राज्यातील 11 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस उप आयुक्त आणि पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई :- राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये अनेक फेरबदल करण्यात आता शासनाने सुरुवात केली असून,राज्यातील 11 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या Police Officer Transfer बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारचे मंगळवारी (13 ऑगस्ट ) याबाबचे आदेश काढले आहेत.
1.पंकज नवनाथ शिरसाट – अपर पोलीस अधीक्षक, पालघर – पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर.
2.अतुल उत्तम झेंडे – अपर पोलीस अधीक्षक, रायगड – पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
3.रुपाली खैरमोडे (अबुर) -पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर – पोलीस अधीक्षक,महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे.
4.विनायक सुखदेव नरळे – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी). महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई – अपर पोलीस अधीक्षक, पालघर
5.अभिजीत सुरेश शिवथरे – सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था). महाराष्ट्र राज्य, मुंबई – अपर पोलीस अधीक्षक, रायगड.
6.राहुल अरविंदराव माकणीकर – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर – पोलीस उप आयुक्त, नागपूर.
7.लक्ष्मीकांत पाटील – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर – पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
8.विजयकात मंगेश सागर – पोलीस उप आयुक्त, नागपूर – पोलीस उप आयुक्त,बृहन्मुंबई.
9.वैशाली ईश्वर कडूकर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर – अपर पोलीस अधीक्षक, सातारा
10.दिपाली राजेंद्र धाटे – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण -पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
11.सुरज पांडुरंग गुरव – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग, मुंबई – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…