Police Bharti Update : पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी एक खुशखबर.. एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी परीक्षेसाठी गृहमंत्रालयातून सूचना

• Police Bharti Update एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी परीक्षा असणाऱ्या पोलीस भरती उमेदवारासाठी गृहमंत्रालयाकडून सूचना, अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडून माहिती मुंबई :- राज्यात पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी 19 जून पासून मैदानी चाचणी परीक्षा ची सुरुवात होणार आहे. अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्य पणाला लावून पोलीस भरतीसाठी उतरत असतात. अशातच पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवार एकाच … Continue reading Police Bharti Update : पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी एक खुशखबर.. एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी परीक्षेसाठी गृहमंत्रालयातून सूचना