Police Bharti 2024 : पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी, EWS अंतर्गत अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची भरती तात्पुरती स्थगित

Police Bharti For EWS Martha Candidate : पोलीस भरतीतील मराठा EWS उमेदवारांची निवड प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पोलीस भरती अंतिम टप्प्यावर मुंबई :- पोलीस भरतीसाठी Police Bharti अर्ज करणाऱ्या मराठा तरुणांसाठी Martha Candidate महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पोलिस भरतीसाठी Nashik Police Bharati आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातून (EWS) अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची निवड तात्पुरती … Continue reading Police Bharti 2024 : पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी, EWS अंतर्गत अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची भरती तात्पुरती स्थगित