PM Narendra Modi : नवी मुंबई विमानतळात ‘विकसित भारताची झलक’; PM मोदींकडून कमळ डिझाइनचे महत्त्व स्पष्ट

•’मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळख मिळेल; भूगर्भातील मेट्रोमुळे मोठा फायदा’;’2014 पर्यंत 74 असलेले विमानतळ आता 160 च्या पुढे; हवाई चप्पल घालणाराही हवाई प्रवास करणार’ नवी मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. मुंबई महानगरातील दुसरे मोठे विमानतळ असलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान … Continue reading PM Narendra Modi : नवी मुंबई विमानतळात ‘विकसित भारताची झलक’; PM मोदींकडून कमळ डिझाइनचे महत्त्व स्पष्ट