PM Narendra Modi :18 वर्षीय डी गुकेशने विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनून इतिहास रचला, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

•भारताचा डोम्माराजू गुकेश हा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. भारताच्या डोम्माराजू गुकेशने 14 व्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून 2024 ची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सिंगापूरमध्ये खेळली गेलेली ही स्पर्धा जिंकून गुकेश जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.त्याने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला … Continue reading PM Narendra Modi :18 वर्षीय डी गुकेशने विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनून इतिहास रचला, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन