देश-विदेश

PM Modi With Giorgia Meloni : जॉर्जिया मेलोनीचा PM मोदींसोबतचा सेल्फी पुन्हा चर्चेत, दोन्ही नेते या स्टाईलमध्ये दिसले

•PM Modi With Giorgia Meloni इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पीएम मोदी यांचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान आनंदी दिसत आहेत.

ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जून रोजी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला पोहोचले होते. सलग तीन दिवस G-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते 15 जून रोजी भारतात परतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीसोबतचा सेल्फीही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. PM Modi With Giorgia Meloni

G7 परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले आहेत. दरम्यान, टुलीचा पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन्ही देशांचे नेते हसताना दिसत आहेत. या परिषदेत इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्याचा नमस्ते म्हणतानाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. PM Modi With Giorgia Meloni

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0