PM Modi Tweet : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट!
PM Modi Tweet : महायुतीने यंदाच्या विधानसभेत चांगली मजल मारली असून, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा एका हाती सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी महाराष्ट्रातील जनतेचे लाडक्या बहिणींचे आभार मानले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचे सत्याच्या वाटचालीवर दिसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
विकासाचा विजय! सुशासनाचा विजय! युनायटेड आम्ही आणखी उंच जाऊ! एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!