पंतप्रधान मोदींनी गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण केले

•पंतप्रधान नरेंद्र मोदीसह, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही गुड फ्रायडे बाबत ट्विट करत येशूचे स्मरण केले आहे ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताच्या धाडसाचे आणि बलिदानाचे स्मरण केले. X वरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले की हा दिवस लोकांना दयाळूपणा, करुणा जपण्याची आणि नेहमी मोठे … Continue reading पंतप्रधान मोदींनी गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण केले