PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!

Heavy Rains Force Cancellation PM Modi’s Pune Visit and Metro Launch : अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विमान उड्डाणांची मार्ग बदलल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे मुंबई :- मुंबईसह राज्यात मुसळधार Heavy Rain In Maharashtra पावसाची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे मुंबई सह … Continue reading PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!