PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा