PM Modi On Budget Session : ‘जितक्या लढाया लढाव्या लागल्या…’, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधी खासदारांना थेट संदेश

PM Modi On Budget Session : पीएम मोदी म्हणाले, 60 वर्षांनंतर तिसऱ्यांदा सरकार येणे ही अभिमानाची बाब आहे. भारतीय लोकशाहीची गौरवास्पद घटना म्हणून देश याकडे पाहत आहे. ANI :- अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले, आज सावनचा पहिला सोमवार आहे. या शुभदिनी एक महत्त्वाचे सत्र सुरू … Continue reading PM Modi On Budget Session : ‘जितक्या लढाया लढाव्या लागल्या…’, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधी खासदारांना थेट संदेश