PM Modi : कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्ध जिंकले नाही, तर आमची ताकद दाखवून दिली, असे पंतप्रधान मोदींनी शहीदांचे स्मरण करताना सांगितले.

PM Modi On Kargil Vijay Diwas : आज कारगिल विजय दिवसानिमित्त संपूर्ण देश त्या शूर जवानांचे स्मरण करत आहे ज्यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi शुक्रवारी (26 जुलै) केंद्रशासित प्रदेश लडाखमधील द्रास येथे पोहोचले. येथे कारगिल विजय दिवसानिमित्त Kargil Vijay Diwas त्यांनी युद्ध स्मारकावर पोहोचून पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात … Continue reading PM Modi : कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्ध जिंकले नाही, तर आमची ताकद दाखवून दिली, असे पंतप्रधान मोदींनी शहीदांचे स्मरण करताना सांगितले.