PM Modi : EVM-VVPAT याचिका फेटाळल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘विरोधकांच्या तोंडावर मोठी चपराक’

•EVM-VVPAT सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधत आज सर्वोच्च न्यायालयाने जे काही सांगितले त्यामुळे काही लोकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. ANI :- व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्सद्वारे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (EVM) टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (26 एप्रिल) फेटाळल्या. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती … Continue reading PM Modi : EVM-VVPAT याचिका फेटाळल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘विरोधकांच्या तोंडावर मोठी चपराक’