PM 3.0 Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाचा कारभार घेतला हाती

 List of maharashtrian Ministers In PM 3.0 : रक्षा खडसे, रामदास आठवले,प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याच्या सहा मंत्र्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री तर चार राज्यमंत्र्यांची वर्णी लागले आहे. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली असून उर्वरित चार मंत्र्यांना … Continue reading  PM 3.0 Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाचा कारभार घेतला हाती