Piyush Chawla : दोन दशकांचा प्रवास संपला! पियूष चावलाने सर्व फॉर्मेटमधून घेतला निवृत्तीचा निर्णय

• Piyush Chawla Riterment News 2007 चा टी20 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग भारतीय फिरकीपटू पियूष चावलाने अखेर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. IPL 2025 च्या लिलावासाठी त्याने आपले नाव दिले होते, परंतु कोणत्याही संघाने त्याला निवडले नाही. त्यानंतर पियूषने सोशल … Continue reading Piyush Chawla : दोन दशकांचा प्रवास संपला! पियूष चावलाने सर्व फॉर्मेटमधून घेतला निवृत्तीचा निर्णय