•Pimpari Chinchwad School Bus Accident पिंपरी-चिंचवडमध्ये 15 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कारला धडकली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
ANI :- पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील बीआयटी रोडवर 15 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस कारला धडकली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या अपघातात स्कूल बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड येथे सोमवारी स्कूल बसच्या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना दुपारी 12.30 वाजता बस रॅपिड ट्रान्झिट मार्गावर घडली. बसमध्ये 15 विद्यार्थी होते, त्यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले असून कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे, तर अपघातात जखमी झालेल्या कार चालकावर उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…