Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane : फिजिक्‍सवालाने ठाण्यात ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु केले

ठाणे :- फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने ठाणे, मुंबईमध्‍ये त्‍यांचे तिसरे तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर लाँच केले आहे, ज्‍यामधून भारतभरात शैक्षणिक हब्‍स स्‍थापित करण्‍यासह विद्यार्थ्‍यांसाठी शिक्षण अधिक सुलभपणे उपलब्‍ध करून देण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. या सेंटरच्‍या उद्घाटनाप्रसंगी महाराष्‍ट्राच्‍या विधानपरिषदेचे विद्यमान सदस्‍य श्री. रविंद्र फाटक, ठाणे पश्चिमचे माननीय … Continue reading Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane : फिजिक्‍सवालाने ठाण्यात ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु केले