विधिमंडळ अधिवेशनाच्या सांगतादिवशी फोटो सेशन!

•विधिमंडळातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष मंत्री आमदार सर्वच एकाच फ्रेममध्ये नागपूर :- राज्य विधिमंडळाचा अंतिम आठवडा असून आज विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सांगता पूर्वी राज्य विधिमंडळाच्या सर्व सदस्यांचा फोटोसेशन नागपूरच्या विधानभवनाच्या पटांगणात संपन्न झाला आहे. हिवाळी पावसाळी आणि आर्थिक अधिवेशन संपन्न झाल्यानंतर अंतिम आठवड्याच्या पूर्वी विधिमंडळाच्या संपूर्ण सदस्यांसोबत फोटो सेशन करण्याची पारंपारिक पद्धत … Continue reading विधिमंडळ अधिवेशनाच्या सांगतादिवशी फोटो सेशन!