नौपाडा पोलिसांची कामगिरी ; घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केली अटक
Thane Crime News Naupada Police Arrested Criminal : घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा ठाणे पोलिसांकडून छडा,7 गुन्ह्याचा उलघाडा
ठाणे :- घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांची नौपाडा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उकल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून 7 गुन्ह्याचा उघड करण्यास आले आहे. “Mysterious Arrest: Police Nabs Suspect Behind Robberies and Thefts in Thane” फिर्यादी असलम बकई खान (33 वर्ष) यांचे गरीब नवाज कॅटर्स दुकानातील गल्ल्यातील साठ हजार रुपयांचे रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरी केल्याची तक्रार 11 एप्रिल 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात Naupada Police Station भा.द.वि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Crime News
सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपींचा शोध, एका आरोपीवरून तीन आरोपींना अटक
ठाणे शहरात होणाऱ्या चोरी बाबत पोलिसांनी कंबर कसली असून, अशाप्रकारे कशा कुठे आणि कशा चोरी झाले याचा उलगाडा करण्याकरिता अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक गुन्हे कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि तपासी अधिकारी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी तसेच आरोपीच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सुमारे वीस ते पंचवीस सीसीटीव्हीचे फुटेज प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी अजय रणजीत हजारे हा वाशी नवी मुंबई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. “Robberies, Thefts, and an Arrest: Thane Police Cracks the Case” पोलिसांनी कोपरी गाव वाशी परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने अजय याला तब्येत घेतले तसेच कौशल्य पूर्व त्याच्याशी तपासणी केली असता त्याच्या साथीदार रोहित पाटणकर नौपाडा पोलीस ठाण्यात इतर एक वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडा झाले आहे. Thane Latest Crime News
पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
पोलिसांनी चोरी मधील आरोपींकडून एक ऑटो रिक्षा, पिवळी गणेश मूर्ती, पितळी भांडी, रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
तसेच नौपाडा पोलीस ठाण्यात कलम 379 या गुन्ह्यातील आरोपी हेमंतकुमार हरिचंद्र शर्मा (34 वर्ष) याला मुंबईच्या सायन येथील चुनाभट्टी परिसरातून अटक करण्यात आली असून “Urgent Action: Thane Police Takes Down 7 Crimes with Skillful Tactics” आरोपीकडून लॅपटॉप चोरीचा गुन्हा उघड उघडकीस आणला असून पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉप जप्त केला आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ) या गुन्हयातील महिला आरोपीकडे केलेल्या तपासात तीने चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडीस आणलेला आहे.नेकलेस/हार, कर्णफुले व गळयातील चैन असे सुमारे 7 लाख रुपये किंमतीचे 109 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.आरोपींकडून नौपाडा पोलीस ठाण्यातून एकूण 07 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. Thane Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग विनायक देशमुख,पोलीस उप आयुक्त, परि. 1 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लोंढे, पोलीस हवालदार गायकवाड, पाटील, देसाई, रांजणे, गोलवड, तडवी, विरकर, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई कांगणे, तिर्थकर, यांनी केलेली आहे. Thane Latest Crime News