Peregrine | खराडीतील पेरेग्रीन कंपनी विरोधात राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक

सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराचा मुद्दा ऐरणीवर पुणे, दि. ८ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Peregrine खराडी येथील (Peregrine Guarding Pvt Ltd ) पेरेग्रीन कंपनीतील सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराच्या मुद्यावरून राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक झाली आहे. आज दि. ८ रोजी खराडी येथे कंपनीविरोधात निषेधात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. … Continue reading Peregrine | खराडीतील पेरेग्रीन कंपनी विरोधात राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक