Parth Pawar : पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप; ‘40 एकर सरकारी जमिनीची 500 रुपयांत लूट’; अंजली दमानिया आक्रमक

•अजित पवारांचा 24 तासांत राजीनामा घ्या, अन्यथा अमित शहांची भेट घेणार; अंजली दमानियांचा थेट इशारा मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने महाराष्ट्रात मोठा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ‘महाराष्ट्राची संस्कृती नीट होणं गरजेचं आहे’ असं म्हणत, दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची 24 … Continue reading Parth Pawar : पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप; ‘40 एकर सरकारी जमिनीची 500 रुपयांत लूट’; अंजली दमानिया आक्रमक