उरण : उरण तालुक्यात जनविश्वास सप्ताह साजरा करण्यासाठी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातील रानसई येथील सहा आदी वासी वाड्यावर येथील आदिवासी महिला भगिनींना सॅनिटरिन नॅपकिन चे तसेच मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी सॅनिटारीन नॅपकिन पॅड आपल्या आरोग्या साठी कसे फायद्याचे आहे याचे महत्व सांगितले. पूढे महिलांना संबोधताना म्हणाले … Continue reading Parth Dada Foundation : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार वाढदिवसा निमित्त पार्थ दादा फाउंडेशन तर्फे सॅनिटरिन नॅपकिन पॅड, व मुलांना खाऊ चे वाटप.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed