Parliament Session : संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या निदर्शनात शरद पवार सामील झाले, म्हणाले- ‘अत्याचाराच्या विरोधात…’
Parliament Session Latest News : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) च्या नेत्यांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी झाले होते.
ANI :- इंडिया अलायन्समध्ये India Aliance समाविष्ट असलेल्या नेत्यांनी जीवन विमा आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीच्या India Aghadi वतीने दिल्लीतील संसदेच्या भवनात सरकारविरोधात निदर्शने देत प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवारही Sharad Pawar सामील झाले तर देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, Rahul Gandhi शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांच्यासह इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. Parliament Session LIVE updates
शरद पवार यांनी हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आणि लिहिले की,केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य आणि विमा सेवांवरील जीएसटी वाढवण्यात आला आहे. अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना अधिक भार सहन करावा लागणार आहे. Parliament Session LIVE updates
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जीवन विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हटवण्याची विनंती केली होती.वित्तमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, गडकरी यांनी नागपूर विभाग आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघाच्या चिंता व्यक्त केल्या, ज्यांनी त्यांना विमा उद्योगाच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले होते. Parliament Session LIVE updates