Parliament Session 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित खासदार शपथ

Parliament Session 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (24 जून ) खासदार म्हणून शपथ घेतली. ANI :- भाजप खासदार आणि प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत.भाजपचे खासदार आणि प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पदाची शपथ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून शपथ घेतल्याचा एक … Continue reading Parliament Session 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित खासदार शपथ