Paris Olympics 2024 (Hockey) : हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव, जर्मनीचा 3-2 असा पराभव; आता कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे

Paris Olympics 2024 (Hockey) :  हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला जर्मनीकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला आहे. सध्या टीम इंडियाला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. Paris Olympics 2024 :- पुरुष हॉकीच्या Mens Hockey Team उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले … Continue reading Paris Olympics 2024 (Hockey) : हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव, जर्मनीचा 3-2 असा पराभव; आता कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे