Panvel Robbery News : चोरट्यांचा धुमाकूळ ; पनवेल शहरात एकाच पहाटे सहा दुकाने फोडली

Panvel Robbery News : पनवेल शहरात शनिवारी (27 जुलै ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत, शहरातील सहा दुकानाचे कुलूप तोडून लाखों रुपये लंपास केल्याचा अंदाज पनवेल : पनवेल शहरात शनिवारी (27 जुलै) पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच वेळी सहा दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.‌ Panvel Robbery Case पनवेलमधील तक्का शहरात ही घटना घडली … Continue reading Panvel Robbery News : चोरट्यांचा धुमाकूळ ; पनवेल शहरात एकाच पहाटे सहा दुकाने फोडली