पनवेल जितिन शेट्टी : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे Navi Mumbai CP यांनी कौतुक केले आहे. गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे. भविष्यात त्यांची कामगिरी अशीच उज्वल राहील असा दृढ विश्वास असल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गजानन घाडगे यांना दिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून गजानन घाडगे ओळखले जातात. पोलीस दलात त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारांवर त्यांचा वचक कायम राहिला आहे. यापुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तसेच सोलापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. Navi Mumbai Police Latest News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…