Panvel Police News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च

पनवेल जितिन शेट्टी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या Panvel Police Route March मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात Panvel City तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. Panvel Police News पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह सीआयएसएफचे … Continue reading Panvel Police News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च