पनवेल जितिन शेट्टी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या Panvel Police Route March मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात Panvel City तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. Panvel Police News
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचारी, जवान, आदींच्या पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणी येथे पायी भेटी देवून तेथील परिसराची व परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारे करंजाडे वसाहतीमध्ये सुद्धा पायी भेटी देवून परिसराची माहिती घेण्यात आली तसेच मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह पोलीस पाटील आदी सहभागी झाले होते. Panvel Police News
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…