Panvel Police News : आरोपी सुनील भोईर याला बलात्कारप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याकडून अटक.

पनवेल – ॲट्रॉसिटी अंतर्गत असलेला आरोपी सुनील भोईर Sunil Bhoir हा बलात्कार प्रकरणी पोलिसांनी Rape Case त्याला अटक केली असून कलम 64 , 69 आयपीसी या गुन्ह्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात Panvel City Police नोंद आहे.संबंधीत महिला आशा वर्कर म्हणून काम करत आहे तिचे लग्न झाले होते पण 2016 पासून ती तिच्या पतीपासून वेगळी राहते … Continue reading Panvel Police News : आरोपी सुनील भोईर याला बलात्कारप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याकडून अटक.