Panvel Police : स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधून शिल आश्रमातील सदस्यांना करण्यात आले खाऊचे वाटप

पनवेल : स्वातंत्र्य दिनाचे 15 August औचित्य साधून आज पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष के.के.तातेड तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, आनंदा हरुगडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पो.हवा.विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच … Continue reading Panvel Police : स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधून शिल आश्रमातील सदस्यांना करण्यात आले खाऊचे वाटप