मुंबई

Panvel Police : स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधून शिल आश्रमातील सदस्यांना करण्यात आले खाऊचे वाटप

पनवेल : स्वातंत्र्य दिनाचे 15 August औचित्य साधून आज पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष के.के.तातेड तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, आनंदा हरुगडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पो.हवा.विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच येथील फादर फिलिप्स, माजी उपाध्यक्ष मायनॉरिटी सेल डॉअब्राहम मथाई आदी यावेळी उपस्थित होते. Panvel Police Station Latest News

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago