Panvel News : डिझेल विक्रीवर कारवाई होणार का ?

Panvel Diesel  Smuggling News : खालापूर तालुक्यात भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ छुप्या पद्धतीने डिझेल विक्री जोरात सुरू..!! पनवेल महाराष्ट्र मिरर : इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. खालापूर तालुक्यातील भोलेनाथ ढाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ देखिल अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. खालापूर तहसील कार्यालयातील … Continue reading Panvel News : डिझेल विक्रीवर कारवाई होणार का ?