मुंबई

Panvel News : रमझान शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो अल्पसंख्याकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाची आज खारघर सेक्टर ३४ कार्यालय येथे अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस लियाकत शेख ,जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,युवक प्रदेश कार्याध्यक्ष प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस अमित पडवळ, खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्डेकर , जिल्हा संघटक अमीर शाह मीरू, युवा नेते रमझान शेख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली .यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षांमधे पक्ष प्रवेश केला , रमझान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लियाकत शेख व सतीश पाटील यांच्या हस्ते तुफेल खान यांनी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग पदाचा कारभार हाती घेतला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago