Panvel News : इंस्टाग्रामवर मैत्री करून उलवेच्या तरुणीला राजस्थानला बोलावले, केली विक्री, संकल्पघरत संस्थेकडून सुटका

पनवेल (जितीन शेट्टी) : इंस्टाग्रामच्या Instagram love Story माध्यमातून उलवे येथील १९ वर्षीय मुली सोबत एका व्यक्तीने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून तिला राजस्थान या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्या ठिकाणी तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मुलीला संकल्प सामाजिक संस्थाचे अध्यक्ष संकल्प महादेव घरत, आकाश देशमुख, अजय हेगड़कर, नरेंद्र देशमुख, प्रकाश मुंढे यांनी … Continue reading Panvel News : इंस्टाग्रामवर मैत्री करून उलवेच्या तरुणीला राजस्थानला बोलावले, केली विक्री, संकल्पघरत संस्थेकडून सुटका