पनवेल (जितीन शेट्टी) : इंस्टाग्रामच्या Instagram love Story माध्यमातून उलवे येथील १९ वर्षीय मुली सोबत एका व्यक्तीने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून तिला राजस्थान या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्या ठिकाणी तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या मुलीला संकल्प सामाजिक संस्थाचे अध्यक्ष संकल्प महादेव घरत, आकाश देशमुख, अजय हेगड़कर, नरेंद्र देशमुख, प्रकाश मुंढे यांनी पोलिसांच्या मदतीने जीवाची बाजी लावत उलवे येथे परत आणले आणि तिला कुटुंबियांच्या स्वाधीन गेले. याबद्दल संकल्प सामाजिक संस्थेचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…