Panvel News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना शाखा देवद पनवेल आयोजित गावात नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा

पनवेल : देवद गावातील  नारळी पौर्णिमा Narali Porrnima कार्यक्रम जगदीश पाटील साई भक्त गायक यांच्या येण्याने आल्यानंतर उत्साहाला जोश आला. शोभा यात्रा मिरवणूक काढण्या आधी जगदीश पाटीलाना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे,हेमंत म्हात्रे, बिपिन झुरे, राजेश वायरे, नंद किशोर मांजरेकर, विनोद भोईर दादा यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. Panvel Latest News खवळलेल्या … Continue reading Panvel News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना शाखा देवद पनवेल आयोजित गावात नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा