मुंबई
Panvel News : पनवेल येथील आंबेडकर नगर चाळीवर कोसळले झाड
पनवेल : पनवेल येथील Panvel Ambedkar Nagar आंबेडकर नगर येथे घरावर झाड पडल्याने Tree Collapsed मोठे नुकसान झाले आहे हे झाड आणि पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दल व अतिक्रमण पथकाने हटविले आहे . शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख Shivsena Panvel Leader श्री भरत अनुसया ज्ञानदेव जाधव Bharat Jadhav यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टेशन रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर चाळ घरावर पडलेले झाड काढण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हे झाड हटवण्यात आले.
पनवेल रेल्वे स्टेशन रोड आंबेडकर नगर चाळ येथील रहिवासी यांनी श्री भरत जाधव साहेब यांच्यासह महानगरपालिकेचे प्रभाग समिती अधिकारी श्री रोशन माळी साहेब तसेच अग्निशमन दलाचे श्री सूर्यवंशी साहेब व कामगार यांचे आभार मानले आहेत. Panvel News