Panvel News : रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

पनवेल : पनवेल जवळील चिंचवण उड्डाण पुलाखाली रस्त्याच्या नजिक एका इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीत असलेल्या उड्डाण पुलाखाली जेडब्ल्यूसी गेटच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात उपडा पडलेला एक इसम येथील रहिवाशांना आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना दिली. तातडीने नितीन … Continue reading Panvel News : रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ