पनवेल : पनवेल जवळील चिंचवण उड्डाण पुलाखाली रस्त्याच्या नजिक एका इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीत असलेल्या उड्डाण पुलाखाली जेडब्ल्यूसी गेटच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात उपडा पडलेला एक इसम येथील रहिवाशांना आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना दिली. तातडीने नितीन ठाकरे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून सदर मृतदेहाची ओळख तसेच हा खुन आहे का? व कोणाचा व कशासाठी केला आहे? याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. सदर इसमाच्या मृतदेहामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…