Panvel News : खुटलकातकरी वाडीतील विहीर, बोअरवेल, विसर्जन घाट, पाण्याचा बंधारा ताब्यात घेत वहिवाटीचा रस्ता केला बंद तर जे.सी.बी.च्या सहाय्यने दफनभूमी केली भुईसपाट..

वर्ग २ ची जमीन असता खरेदीखत झाला कसा? शासनाची केली फसवणूक ; चौकशी करून गुन्हा दाखल करा! आदिवासी सेवा संघानी केली मागणी.. पनवेल: पनवेल तालुक्यातील मौजे सावणे, कुटलवाडी आदिवासी कातकरी ग्रामस्थांवर श्री. प्रकाश गायकवाड या बिगर आदिवासींकडून सातत्याने अन्याय होत असल्याने आदिवसी सेवा संघाच्या वतीने खुटलवाडीतील शेकडो ग्रामस्थांसहित (दि. २६ ऑगस्ट) रोजी पनवेल तहसील कार्यालयात … Continue reading Panvel News : खुटलकातकरी वाडीतील विहीर, बोअरवेल, विसर्जन घाट, पाण्याचा बंधारा ताब्यात घेत वहिवाटीचा रस्ता केला बंद तर जे.सी.बी.च्या सहाय्यने दफनभूमी केली भुईसपाट..