Panvel News : शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी यांनी केली खड्ड्यातील पाण्याने अंघोळ, प्रशांत ठाकूर यांना विचारला जाब!

•प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शेकाप पदाधिकारी बबन विश्वकर्मा आक्रमक होऊन पनवेलकरांच्या समस्या न सोडवल्याने संतप्त पदाधिकाऱ्याने खड्ड्यातील पाण्याने केले अंघोळ पनवेल :- सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर 8 येथील पुर्णिमा दीप या सोसायटीमध्ये राहणारे बबन विश्वकर्मा यांनी घरात पाणी नसल्याने घरासमोरील रस्त्यांच्या खड्यांमध्ये साचलेल्या खड्यातील पाण्यात जाऊन आंघोळ केली आणि त्याची … Continue reading Panvel News : शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी यांनी केली खड्ड्यातील पाण्याने अंघोळ, प्रशांत ठाकूर यांना विचारला जाब!