Panvel News : वीज ग्राहकांचा संभ्रम दुर होईपर्यंत स्मार्ट प्रीपेर मीटर बसवण्यात स्थगिती द्यावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन

सुनिल सावर्डेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस क.जा.क पनवेल (जितीन शेट्टी) : एम. एस. सी. बी चा माध्यमातून ग्राहकांचे जुने मीटर काढून त्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने घेतले आहे मात्र या प्रीपेड मीटर योजनेविषयी जनजागृती केलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झालेला आहे तसेच वीज मीटर धारकांचा जोपर्यंत … Continue reading Panvel News : वीज ग्राहकांचा संभ्रम दुर होईपर्यंत स्मार्ट प्रीपेर मीटर बसवण्यात स्थगिती द्यावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन