Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन केल्या या मागण्या

•पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत रोजगारा करिता स्थानिकांना प्राधान्य द्यावे ठाकरे गटाची मागणी पनवेल :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि पालिका आयुक्त यांना पनवेल महानगरपालिकेबाबत निर्माण झालेल्या समस्या विविध मुद्द्यांबाबत पालिका आयुक्तांना ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले आहे.आज (10 जुलै ) प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत पनवेल महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची शिवसेना (उद्धव … Continue reading Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन केल्या या मागण्या